Gallery
Schools
सेवाधाम ट्रस्ट आश्रमशाळा, माळेगाव
Our Projects आदिवासी लोकसंख्येच्या गावांमध्ये सेवाधाम ट्रस्ट ला आरोग्याच्या समस्यांवर काम करताना असे आढळून आले की, बहुतेक मुले एकतर कधीच शाळेत गेली नाहीत किंवा शाळा सोडली गेली होती आणि ती पुन्हा निरक्षरतेकडे वळली होती. सेवाधामने 1994 मध्ये आदिवासींसाठी निवासी शाळा...
हनुमान माध्यमिक विद्यालय, निमगाव भोगी
Our Projectsहनुमान माध्यमिक विद्यालय निमगाव भोगी या शाळेची स्थापना १जून १९९२ रोजी झाली असून ग्राम विकास संस्था निमगाव भोगी या संस्थेमार्फत हे विद्यालय चालवले जाते. जून १९९२ पासून सुरु झाले ते सुरुवातीला ८ विचा वर्ग जून १९९२ ला सुरु झाला तो विना अनुदानीत तत्वावर झाला....
सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल, केंदूर
Our Projectsसरदार रघुनाथराव ढवळे हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज केंदूर या शाळेची स्थापना १ जुन १९६३ मध्ये झाली असून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर या संस्थाच्या अंतर्गत शाळेचे कामकाज केले जाते. ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षणप्रसार या ब्रिद...
श्री. भैरवनाथ विद्या मंदिर, पाबळ
Our Projectsश्री भैरवनाथ विद्या मंदीर पाबळ या प्रशालेची स्थापना 15 जून 1956 मध्ये झाली. प्रशालेचे कामकाज शिक्षण प्रसारक मंडळ पाबळ या संस्थेच्या मार्फत चालविले जाते. या वर्षी 2021 -22 मध्ये पाचवी ते बारावी असे एकूण 1588 विद्यार्थी प्रशालेत शिकत आहे. सन 1986 पासून 8 वी...
श्री. संभाजीराव पलांडे पाटील प्रगती हायस्कूल, मुखई
Our Projectsसन १९६७ पूर्वी मुखई व परिसरातील गावामध्ये माध्यमिक शिक्षणाची सोय उपलब्ध नव्हती.प्राथमिक शिक्षणानंतर विद्यार्थ्यांना १० किमी दूर शिक्रापूर किंवा पाबळ येथे जावे लागे. मुलींचे शिक्षण थांबायचे हि समस्या लक्षात घेउन स्वता पदरमोड करून श्री संभाजीराव पलांडे...
न्यू इंग्लिश स्कूल, धामारी
Our Projectsखंडेराय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, न्यू इंग्लिश स्कूल धामारी तालुका शिरूर जिल्हा पुणे या शाळेची स्थापना जून 1983 मध्ये झाली. शाळेत आय बी टी प्रोग्रमॅ ची सुरुवात सन 1988 मध्ये झाली त्या अंतर्गतशाळेमध्ये आय. बी. टी. च्या विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत विविध...
न्यू इंग्लिश स्कूल, मारूंजी
Our Projectsजय शिवराय प्रतिष्ठान संचलित, न्यू इंग्लिश स्कूल, मारूंजी, ता.मुळशी, जि.पुणे या शाळेची स्थापना जून 1996 मध्ये झाली असून इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत वर्ग आहेत. तसेच सुसज्ज इमारत, आय.बी.टी लॅब ,प्रयोगशाळा, संगणक कक्ष, बॅटरी बॅकअप, अॅम्प्लिफायर इत्यादी...
स्वामी विवेकानंद विद्यालय, असदे
Our Projectsस्वामी विवेकानंद विद्यालय, असदे।, ता. मुळशी जि. पुणे या शाळेची स्थापना सन १९९९ मध्ये झाली असुन राष्ट्रीय सर्वांगीण ग्रामविकास संस्थेच्या अंतर्गत चालविण्यात येते यामध्ये शिक्षण, संस्कार, आारोग्य, कृषी व स्वावलंबन आधारित ग्रामविकास यावरती भर दिला जातो....
श्री दादा महाराज नाटेकर पंचकोशाधारित विद्यालय, चिखली
Our Projectsश्री दादा महाराज नाटेकर पंचकोशाधारित विद्यालय चिखली या शाळेची स्थापना १ जुन २००५ मध्ये झाली असून मातृमंदिर विश्वस्त संस्था, निगडी, पुणे या संस्थाच्या अंतर्गत शाळेचे कामकाज केले जाते. पंचकोश शिक्षण पद्धतीचा अंगीकार केलेली, घड्याळी अकरा तास चालणारी, रविवार...
पुनरुत्थान समरसता गुरुकुलम, चिंचवड
Our Projectsचिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती मार्फत ‘पुनरुत्थान समरसता गुरुकुलम’ चिंचवड हे ९ जुन २००६ पासुन भटक्या विमुक्त समाजाचा मुलांच्या शिक्षणासाठी काम करते त्यासाठी पारधी, भिल्ल, वडार, कैकाडी, कोल्हाटी, डोंबारी, लमान, घिसाडी, अशा वंचित घटकातील...
सुमती बालवन, गुजर निंबाळकर वाडी,कात्रज
Our Projectsराधाबाई हर्डीकर प्राणिजात मंगल संस्थेचे सुमती बालवन, गुजर निंबाळकर वाडी,कात्रज,पुणे 46 या शाळेची स्थापना सन 2004 साली झाली. शाळेचा उद्देश म्हणजे आर्थिक दृष्ट्या दुर्बल गटातील मुले मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे.त्यांचा सर्वांगीण विकास व सुयोग्य नागरिक...
इंदिराजी माध्यमिक विद्यालय, मोई
Our Projectsआमच्या इंदिराजी माध्यमिक विद्यालयाची स्थापना १९९३ साली झाली व सन जून २००० साली विद्यालयास शासनाची मान्यता प्राप्त झाली. डिसेंबर २००५ पासून विद्यालय अनुदान प्राप्त झाले. गेली तीन वर्ष विद्यालयाचा इ १० वीचा निकाल १००% लागत आहे. त्यात विज्ञान आश्रम पाबळ व...
जि.प.प्राथमिक व माध्यमिक शाळा, नांदे
Our Projectsजि.प.प्राथमिक व माध्यमिक शाळा नांदे. ता. मुळशी जि. पुणे या शाळेची स्थापना १९५५ मध्ये झाली असुन शिशुवर्ग ते दहावी पर्यंत वर्ग असणारी ही जिल्हा परिषदेची पुणे जिल्ह्यातील एकमेव शाळा आहे असुन एल.टी.आय व विज्ञान आश्रम यांच्या सहकार्याने आय. बी.टी हा उपक्रम...
नरसिंह विद्यालय, ताथवडे
Our Projectsनरसिंह विद्यालय ताथवडे तालुका मुळशी जिल्हा पुणे या विद्यालयाची स्थापना जून 1990मध्ये करण्यात आली. ताथवडे गावाचे ग्रामदैवत श्री नरसिंह यांच्या नावावरून विद्यालयाचे नाव नरसिंह विद्यालय असे ठेवण्यात आले. हे विद्यालय नामदेवराव मोहोळ विद्या व क्रीडा प्रतिष्ठान...
आदर्श विद्यालय, आंबोली
Our Projectsश्री.बापदेव शिक्षण प्रसारक मंडळ आंबोली अंतर्गत , आदर्श विद्यालय आंबोली.तालुका खेड, जिल्हा पुणे या विद्यालयाची स्थापना सन 1993 मध्ये करण्यात आली, हे विद्यालय अदिवासी डोंगराळ भागात असुन आत्तापर्यंत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या विद्यालयात...
Projects
इन्स्टंट पुरण
Instant Pooran
मोबईल वर घरातील दिवे चालू-बंद करणे.
Home Automation System
वातावरणातील तापमान-आर्द्रता सांगणारा फलक
Temperature & Humidity Display
स्वयंचलित कचरापेटी
Smart Dustbin
सौर एक्झॉस्ट फॅन व लाईट
Solar Exhaust Fan and Light
शेणाच्या गोवऱ्या तयार करण्याचे यंत्र
Cow Dung Pat Maker Machine
चपाती लाटण्याचे यंत्र
Roti Maker
चार्जिंग बल्ब AC/DC
Charging Bulb AC/DC
स्वयंचलित भाजणी यंत्र
Roaster
अॅक्वापोनिक्स शेती
Aquaponics System
सुशोभित पाण्याचे कारंजे
Water Fountain for decoration
पाणी तापविण्याचे सुलभ उपकरण
Portable Water Heater
टाळी वाजवून लाईट चालू-बंद करणे
Light ON/OFF using Clap Switch
भुईमूग शेंगा फोडणी उपकरण
Groundnut Peanut Crusher
हायड्रोपोनिक – माती विना शेती
LED Hydroponic System
सांडपाण्याचा पुर्नवापर
Grey Water Recycling System
झाडांना पाणी देण्यासाठी वापसा स्थिती ओळखता येणारे किट
Plant Watering System
सौर मोबाईल चार्जर
Solar Mobile Charger
अतिनील पाणी निर्जंतुकीकरण यंत्र
UV Water Filter
शेतकऱ्यांसाठी पिशवी/गोण धरणी उपकरण
Sac holder for agricultural products
विद्युत विलेपन करणे.
Electroplating
बांबू स्पीकर
Bamboo Amplifier
शेतकऱ्यांसाठी सुलभ कांदा काठणी यंत्र
Onion stem & root cutter
स्वयंचलित विद्युत घंटा
Automatic electric bell
3 डी प्रिंटर वापरून मोल्ड बनवणे
3D Printed Mold
स्वयंचलित पाण्याचा नळ
Automatic Water Tap
शेतकऱ्यांसाठी धान्य भरणी उपकरण
Grain Filler for farmers
ट्रान्सफॉर्मर सुरक्षा किट
Transformer Security Kit
डिस्टील्ड वॉटर उपकरण
Distilled Water Device
स्वयंचलीत विजेचा दिवा
Automatic Light ON/OFF