To visit exhibition register here
Our Schools
न्यू इंग्लिश स्कूल, धामारी
Our Projectsखंडेराय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, न्यू इंग्लिश स्कूल धामारी तालुका शिरूर जिल्हा पुणे या शाळेची स्थापना जून 1983 मध्ये झाली. शाळेत आय बी टी प्रोग्रमॅ ची सुरुवात सन 1988 मध्ये झाली त्या अंतर्गतशाळेमध्ये आय. बी. टी. च्या विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत विविध...
न्यू इंग्लिश स्कूल, मारूंजी
Our Projectsजय शिवराय प्रतिष्ठान संचलित, न्यू इंग्लिश स्कूल, मारूंजी, ता.मुळशी, जि.पुणे या शाळेची स्थापना जून 1996 मध्ये झाली असून इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत वर्ग आहेत. तसेच सुसज्ज इमारत, आय.बी.टी लॅब ,प्रयोगशाळा, संगणक कक्ष, बॅटरी बॅकअप, अॅम्प्लिफायर इत्यादी...
स्वामी विवेकानंद विद्यालय, असदे
Our Projectsस्वामी विवेकानंद विद्यालय, असदे।, ता. मुळशी जि. पुणे या शाळेची स्थापना सन १९९९ मध्ये झाली असुन राष्ट्रीय सर्वांगीण ग्रामविकास संस्थेच्या अंतर्गत चालविण्यात येते यामध्ये शिक्षण, संस्कार, आारोग्य, कृषी व स्वावलंबन आधारित ग्रामविकास यावरती भर दिला जातो....
श्री दादा महाराज नाटेकर पंचकोशाधारित विद्यालय, चिखली
Our Projectsश्री दादा महाराज नाटेकर पंचकोशाधारित विद्यालय चिखली या शाळेची स्थापना १ जुन २००५ मध्ये झाली असून मातृमंदिर विश्वस्त संस्था, निगडी, पुणे या संस्थाच्या अंतर्गत शाळेचे कामकाज केले जाते. पंचकोश शिक्षण पद्धतीचा अंगीकार केलेली, घड्याळी अकरा तास चालणारी, रविवार...
पुनरुत्थान समरसता गुरुकुलम, चिंचवड
Our Projectsचिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती मार्फत ‘पुनरुत्थान समरसता गुरुकुलम’ चिंचवड हे ९ जुन २००६ पासुन भटक्या विमुक्त समाजाचा मुलांच्या शिक्षणासाठी काम करते त्यासाठी पारधी, भिल्ल, वडार, कैकाडी, कोल्हाटी, डोंबारी, लमान, घिसाडी, अशा वंचित घटकातील...
सुमती बालवन, गुजर निंबाळकर वाडी,कात्रज
Our Projectsराधाबाई हर्डीकर प्राणिजात मंगल संस्थेचे सुमती बालवन, गुजर निंबाळकर वाडी,कात्रज,पुणे 46 या शाळेची स्थापना सन 2004 साली झाली. शाळेचा उद्देश म्हणजे आर्थिक दृष्ट्या दुर्बल गटातील मुले मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे.त्यांचा सर्वांगीण विकास व सुयोग्य नागरिक...
इंदिराजी माध्यमिक विद्यालय, मोई
Our Projectsआमच्या इंदिराजी माध्यमिक विद्यालयाची स्थापना १९९३ साली झाली व सन जून २००० साली विद्यालयास शासनाची मान्यता प्राप्त झाली. डिसेंबर २००५ पासून विद्यालय अनुदान प्राप्त झाले. गेली तीन वर्ष विद्यालयाचा इ १० वीचा निकाल १००% लागत आहे. त्यात विज्ञान आश्रम पाबळ व...
जि.प.प्राथमिक व माध्यमिक शाळा, नांदे
Our Projectsजि.प.प्राथमिक व माध्यमिक शाळा नांदे. ता. मुळशी जि. पुणे या शाळेची स्थापना १९५५ मध्ये झाली असुन शिशुवर्ग ते दहावी पर्यंत वर्ग असणारी ही जिल्हा परिषदेची पुणे जिल्ह्यातील एकमेव शाळा आहे असुन एल.टी.आय व विज्ञान आश्रम यांच्या सहकार्याने आय. बी.टी हा उपक्रम...
नरसिंह विद्यालय, ताथवडे
Our Projectsनरसिंह विद्यालय ताथवडे तालुका मुळशी जिल्हा पुणे या विद्यालयाची स्थापना जून 1990मध्ये करण्यात आली. ताथवडे गावाचे ग्रामदैवत श्री नरसिंह यांच्या नावावरून विद्यालयाचे नाव नरसिंह विद्यालय असे ठेवण्यात आले. हे विद्यालय नामदेवराव मोहोळ विद्या व क्रीडा प्रतिष्ठान...
आदर्श विद्यालय, आंबोली
Our Projectsश्री.बापदेव शिक्षण प्रसारक मंडळ आंबोली अंतर्गत , आदर्श विद्यालय आंबोली.तालुका खेड, जिल्हा पुणे या विद्यालयाची स्थापना सन 1993 मध्ये करण्यात आली, हे विद्यालय अदिवासी डोंगराळ भागात असुन आत्तापर्यंत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या विद्यालयात...
Supported By
Projects
पायाचा वापर करून सॅनिटायझर घेण्याचे स्टँड
Community Service समस्या: सार्वजनिक ठिकाणी हातावर सॅनिटायझर घेताना एका पेक्षा अधिक लोकांचा स्पर्श बाटलीला होतो...
अतिनील निर्जंतुकीकरण पेटी
Problem Solvingसमस्या: शाळेतील सार्वजनिक वापरावयाच्या वस्तू उदा. चाव्या, स्टेपलर, पंचिंग मशिन, शिक्के, पेन,...
अतिनील निर्जंतुकीकरण टॉर्च
Problem Solvingसमस्या: सर्वच वस्तूंच्या निर्जंतुकीकरणासाठी आपण सॅनिटायझर वापरू शकत नाही. जसे पुस्तक, लॅपटॉप,...
सॅनिटायझर हातावर घेण्याचे स्वयंचलित यंत्र
Artificial Intelligenceसमस्या: शाळेमध्ये विद्यार्थी, शिक्षक, वृद्धाश्रमातील आजी-आजोबा या सर्वांना सॅनिटायझरने...
भाजीपाला निर्जंतुक करण्यासाठी सोडियम हायपोक्लोराईट चे द्रावण तयार करण्याचे यंत्र
Innovationसमस्या: कोरोनाच्या काळात बाजारातून आणलेला भाजीपाला, फळे यांचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक होते....
3 डी प्रिंटर वापरून बहुउद्देशीय कोव्हीड हुक तयार करणे
Problem Solvingसमस्या: कोविड -19 च्या काळात बसने प्रवास करताना, लिफ्टचा वापर करताना, सार्वजनिक ठिकाणी गेल्यावर...
टू-इन वन हात धुण्याचे वॉश बेसिन
Experimentationसमस्या: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कोविड -19 चा प्रसार रोखण्यासाठी सतत साबणाने हात धुणे गरजेचे...
रोगप्रतिकार शक्तीसाठी व्हिटॅमिन ‘सी’ बास्केट
Learning While Doingसमस्या: ज्या व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती चांगली ती व्यक्ती आजाराला लवकर बळी पडत नाही....
हायड्रोपोनिक्स पद्धतीने पिकांची लागवड करणे
Experimentationसमस्या: मारुंजी गावामध्ये जागेची कमतरता असल्यामुळे उपलब्ध जागेमध्ये व कमी खर्चामध्ये भाजीपाला...
कडधान्यांना लवकर मोड आणण्याचे यंत्र
Affordable Technologyसमस्या: गुरुकुलम आश्रम शाळेमध्ये ३५० निवासी विद्यार्थी आहेत. त्यांना नाष्ट्यासाठी हरभरा,...
गरम पाणी करणारी स्वस्तातील कळशी
Affordable Technologyसमस्या: साथीच्या रोगांच्या काळात डॉक्टर पाणी उकळून पिण्यास सांगतात पाणी दिवसातून २-३ वेळा...
कमी वेळेत दही बनविण्याचे यंत्र
STEM Educationसमस्या: दही आरोग्यदायी आहे. दह्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते, पचन क्षमता सुधारते, त्वचा चांगली...
टाकाऊ अन्नपदार्थातून बायोगॅस निर्मिती
Learning While Doing समस्या: शाळेतील आश्रमात १६-२० मुली निवासी असतात त्यांचे जेवण आश्रमातच तयार केले जाते....
विद्युत प्रवाह गळती सूचक यंत्र
Innovationसमस्या: आंबोली आणि परिसरात गेल्या एक वर्षात ३ म्हशी, १ बैल, १ व्यक्ती लाईटच्या पोलला/ताणाला असलेल्या...
जंगली प्राणी पळवून लावणारी तोफ
Problem solving समस्या: आंबोली गाव आदिवासी डोंगराळ भागात असल्याने या ठिकाणी रानडुक्कर, सांबर, भेकर, तरस,...
कंपोस्ट खत जलद होण्यासाठी सुका पालापाचोळा व गवत बारीक करण्याचे यंत्र
Design Thinkingसमस्या: शाळेचा सुमारे चार एकरचा परिसर आहे. त्यात विविध प्रकारची ५०० झाडे आणि १५० कुंड्यांची बाग...
स्वयंचलीत पध्दतीने पाण्याचा पुनर्वापर करणारी कुंडी
Affordable Technologyसमस्या: नांदे गावात झपाट्याने शहरीकरण होत असल्याने उंच स्लॅबच्या इमारती होत आहे; त्यामुळे...
कचऱ्यापासून कंपोस्ट तयार करण्यासाठी कंपोस्टर
Design Thinking समस्या: आश्रम शाळेतील किचन मधील आणि मुलांच्या डब्यामधील उरलेल्या अन्नाची तसेच शाळेच्या...
स्वस्तातील गाडी धुण्याचे यंत्र
Skill Developmentसमस्या: सध्या लोकांचे दुचाकी, चारचाकी घेण्याचे प्रमाण वाढत आहे आणि या गाड्या धुण्याचा खर्च...
स्वस्तातील व्हॅक्युम क्लिनर
Prototypingसमस्या: गेली एक वर्षभरापासून शाळेजवळील बेल्हा-जेजुरी या राज्य मार्गाचे काम सुरु होते त्यामुळे सतत...