समस्या: सांडपाणी बाहेर सोडल्याने त्या ठिकाणी दुर्गंधी, डास देखील असतात.
Need: Waste water causes bad odors and mosquito.
प्रकल्प: सांडपाणी हे दोन समांतर जोडणी केलेल्या टाकी मध्ये जमा केले. टाकीमध्ये खडी, वाळू, व विटा यांचा थर तयार केला आहे. जेव्हा ह्या टाक्या भरतील त्यातील पाणी हे १ फुट खाली असणार्या टाकीत जमा होते. पाण्याची ऑक्सिजन पातळी वाढण्यासाठी दोन बब्लरचा वापर केला.
Project: Sewage is collected in two parallel connected tanks. The tank is made up of layers of stone, sand and bricks. When these tanks are filled, the water in them accumulates in the tank which is 1 foot below. Two bubblers were used to increase the oxygen level in the water.
एकूण खर्च: ३५०० रुपये
Total cost: 3500
Other Projects
हायड्रोपोनिक – माती विना शेती
LED Hydroponic System
0 Comments