समस्या: होम-हवन व इतर धार्मिक कार्यासाठी आकाराने लहान असलेल्या गोवऱ्यांची ग्राहकांनी मागणी केली आहे.
Problem: Consumers are demanding small size cow dung pat for religious activities to the School.
प्रकल्प: यासाठी आम्ही लोखंडी पाईप साहित्य वापरून चौकोनी स्टॅन्ड तयार केले. लोखंडी पाईप मध्ये आणखी एक २. ५ इंचाचा पाईप बसवला. एक प्लेट बसवून त्याला C आकाराचा क्लॅम्प लावला. क्लॅम्प मध्ये पॅडल बसवून घेतले. पॅडल केल्यावर टाकलेल्या शेणाचा त्रिकोणी आकार तयार होतो. वरून दाब देण्यासाठी एक हॅन्डल तयार केला. अशा प्रकारे शेणाच्या गोवऱ्या तयार करण्याचे यंत्र तयार केले. यामुळे एकसमान आकारात गोवर्या तयार करणे सोपे झाले व कष्ट कमी झाले.
Project: For this, we made a square stand using iron pipe material. We Installed a 2.5-inch pipe in another pipe. A plate was attached and a C-shaped clamp was attached to it. Pedal fitted to the clamp. When we paddled, a triangular shape of dung pat is formed. We also made a handle to apply pressure from above. In this way he made a Cow Dung Pat Maker Machine. This made it easier to make uniformly shaped Cow Dung Pat and reduced the hassle.
एकूण खर्च: ६५००/- रुपये
Total cost: Rs. 6500/-
Other Projects
सौर एक्झॉस्ट फॅन व लाईट
Solar Exhaust Fan and Light
0 Comments