समस्या: कांदा गोणी भरण्यासाठी २ ते ३ माणसांची गरज भासते ते काम एका माणसाने करणे शक्य नाही.
Problem: 2 to 3 peoples were required to fill an onion sack.
प्रकल्प: एक चौकोनी बॉक्स तयार केला त्या चौकोनी बॉक्स मध्ये वर खाली जाईल अशा पद्धतीने दूसरा बॉक्स बसविला. वर गेल्यावर वरच राहण्यासाठी त्याला २ ठिकाणी टॉवर बोल्ट बसविले. त्यानंतर गोण तोलून धरण्यासाठी वरील चौरस आकाराला आतून हुक बसविले. अशा पद्धतीने वेल्डिंग तंत्रज्ञान वापरुन रचना केली. आता एकटी व्यक्ती हे काम करू शकते.
Project: We made a square box and placed another box in such a way that it would go up and down in the square box. When he went upstairs, he was bolted with tower bolts in two places. then hooked the upper square shape inside to hold the sack. This design was made using welding technology. Now single person can do this job.
एकूण खर्च: १५०० रुपये
Total Cost: Rs. 1500/-
Other Projects
अतिनील पाणी निर्जंतुकीकरण यंत्र
UV Water Filter
0 Comments