समस्या: आंघोळीचे पाणी तापविण्यासाठी जास्त इंधन लागते.
Problem: It takes more fuel to heat bath water.
प्रकल्प: तांबे धातूची 10 फूट गोलाकार कॉईल तयार केली. त्यामध्ये पाणी टाकण्यासाठी इनलेट व गरम पाणी काढण्यासाठी आउटलेट तयार केले. लोखंडाचा डबा तयार करून त्यामध्ये स्टॅन्ड कॉईल वापरून ठेवली. त्यानंतर इनलेट साठी दोन मीटर रबरी पाईप व तोटी वापरली. डब्याच्या खालच्या बाजूला काडी-कचरा ठेवण्यासाठी खाच केली आणि गोल पत्र्याला बारीक छिद्र पाडले यामुळे जाळाची दिशा वर कॉईलच्या बाजूने जाईल.
Project: Made of 10 feet round coil of copper metal. It has an inlet for pouring water and an outlet for hot water. Made an iron box and put a stand coil in it. Then two meters of rubber pipe and faucet were used for the inlet. The bottom of the box was notched to hold the stick-waste and a small hole was drilled in the round iron surface so that the direction of the flame would go along the side of the coil.
एकूण खर्च: १२०० रुपये
Total cost: Rs. 1200
Other Projects
सुशोभित पाण्याचे कारंजे
Water Fountain for decoration
0 Comments