समस्या: माळेगाव शाळा ही आश्रमशाळा असल्यामुळे रोज ४०० विद्यार्थ्यांना चपाती लाटण्यासाठी जास्त वेळ आणि श्रम लागतात.
Problem:As Malegaon school is an ashram school, it takes more time and effort for 400 students to make a roti every day.
प्रकल्प: या प्रकल्पामध्ये लाकडी फळी, १/२ इंच PVC पाईप, मोटार, लाकडी पोळपाट, मेटल पट्टी, नटबोल्ट हे साहित्य वापरले. लाकडी फळीच्या ‘L’ आकाराच्या पट्या एकमेकांना मेटल पट्टी व नटबोल्ट च्या साहयाने जोडून घेतल्या. त्यावर मोटार आणि लाकडी पोळपाट याची जोडणी केली. लाकडी पोळपाट योग्य वेगात फिरण्यासाठी त्याला रेग्युलेटर बसवला आणि इलेक्ट्रिक सप्लाय देऊन स्विच द्वारे कनेक्शन केले. या यंत्रामुळे वेळ आणि कष्ट कमी झाले.
Project: The project used wooden planks, 1/2 inch PVC pipes, motors, wooden beams, metal strips, nutbolts. The ‘L’ shaped strips of wooden planks were joined together with the help of metal strips and nutbolts. It had a motor and a wooden beam attached to it. The wooden beam was fitted with a regulator to keep it moving at the right speed, and it was connected by a switch with an electric supply. This device reduced time and effort
एकूण खर्च: १७०० रुपये
Total Cost: Rs. 1700/-
Other Projects
स्वयंचलित भाजणी यंत्र
Roaster
0 Comments