समस्या: ताजे आणि केमिकल मुक्त भाज्या मिळत नाही.
Problem: Fresh and chemical free vegetables are not available.
प्रकल्प: वरील समस्या सोडविण्यासाठी शेती व पशुपालन विभागामध्ये अॅक्वापोनिक्स शेती करण्याचा प्रकल्प राबवला. स्क्रॅप मधील प्लास्टिकच्या टाक्या आणून त्या कापून घेतल्या, PVC पाईप च्या सहाय्याने त्या एकमेकींना जोडून घेतल्या. शेडनेट मध्ये सर्व टाक्या व्यवस्थित रांगेत एका-पुढे एक लावून घेतल्या जेणेकरून पाणी एका टाकी मधून दुसऱ्या टाकीत सायफन पद्धतीने जाईल. टाक्यांमध्ये गप्पी मासे देखील सोडले आहेत. पाण्यात माशांसाठी ऑक्सीजन मिळावा म्हणून बबलर लावला आहे. त्या पाण्यावर छिद्रे असलेले थर्माकॉल चे ट्रे टाकून त्यामध्ये कोकोपीट असलेले कप बसविले आणि पालक च्या बिया लावल्या. मासे आणि भाजीपाला दोघांची ही वाढ चांगली होत आहे.
Project: To solve the above problem, aquaponics farming project was implemented. Brought the plastic tanks out of the scrap and cut them, attaching them to each other with the help of PVC pipe. In Shednet, all the tanks are lined up one after the other so that water flows from one tank to another by siphon method. Guppies are also left in the tanks. A bubbler is placed in the water to get oxygen for the fish. Put a perforated thermocol tray on the water, put cups with coco peat in it and planted spinach seeds. The growth of both fish and vegetables is getting better.
एकूण खर्च: १४,९५०/- रुपये
Other Projects
स्वयंचलित भाजणी यंत्र
Roaster
0 Comments