स्वयंचलित भाजणी यंत्र

स्वयंचलित भाजणी यंत्र

स्वयंचलित भाजणी यंत्र समस्या: आमच्या शाळेच्या परिसरात संस्थेचे वृद्धाश्रम आहे व नेमही कार्यक्रम असतात. त्यामुळे किचन मध्ये त्यांचे जेवण बनवावे लागते. भाजणीच्या पदार्थांना जास्त वेळ आणि कष्ट लागतात. Problem: There is an old age home of the organization in our school...