समस्या: गावातील आणि गावाबाहेरील ट्रान्सफॉर्मर चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. एक ट्रान्सफॉर्मर मागे विद्युत मंडळाचे २५ ते ३० हजार रुपयांचे नुकसान होते.
Problem: Theft of transformers inside and outside the village has increased. Behind a transformer, the power board loses Rs 25,000 to Rs 30,000.
प्रकल्प: वरील समस्या सोडवण्यासाठी ट्रान्सफॉर्मर सुरक्षा किट तयार केले. या प्रकल्पासाठी आम्ही १ आर.डी.नो. उनो सर्किट, १ रिले, १ अल्ट्रासोनिक सेन्सर, बझर, जंक्शन बॉक्स, पिन इ. साहित्याची वायर च्या साहयाने जोडणी करून ते एका जंक्शन बॉक्स मध्ये बसविले. हे किट विद्युत ट्रान्सफॉर्मर च्या जवळ विद्युत अधिकाऱ्यामार्फत बसविले. या जवळ कोणी गेल्यास बझर वाजतो.
Project: Created a transformer safety kit to solve the above problem. For this project we have 1 R.D.No. Uno circuit, 1 relay, 1 ultrasonic sensor, buzzer, junction box, pin etc. The material is connected by wire and placed in a junction box. The kit was installed by an electrical officer near an electrical transformer. A buzzer sounds if anyone goes near it.
एकूण खर्च: १६००/- रुपये
Total cost: 1600
Other Projects
शेतकऱ्यांसाठी धान्य भरणी उपकरण
Grain Filler for farmers
Very very nice