समस्या: ऊर्जा-पर्यावरण विभागामध्ये सतत अंधार असतो. नेहमी बल्ब चे बटन शोधून लाइट लावावी लागते आणि त्यानंतर खिडक्या उघडाव्या लागतात.
Problem: There is constant darkness in the energy-environment department. We always have to find the button and turn on the light and then open the windows.
प्रकल्प: – स्वयंचलित विजेच्या दिव्याचे किट हे दरवाज्यावरती बसविले आहे जेव्हा आपण आत वर्गात प्रवेश करतो तेव्हा त्या किट मधील अल्ट्रासोनिक सेन्सर सेन्स करून रिले मार्फत बल्ब चालू होतो. आर्डिनो मधील प्रोग्रॅम मुळे बल्ब ५ मिनिटांसाठी चालू राहतो आणि त्यानंतर आपोआप बंद होतो. अशा प्रकारे दिवा स्वयंचलित चालू बंद होतो.
Project: The automatic light bulb kit is mounted on the door and when you enter the classroom, the ultrasonic sensor in the kit turns on the bulb through the relay. Due to the program in Arduino, the bulb stays on for 5 minutes and then turns off automatically. Thus the lamp turns on and off automatically.
एकूण खर्च: १७०० रुपये
Total Cost: Rs. 1700
Other Projects
डिस्टील्ड वॉटर उपकरण
Distilled Water Device
0 Comments