3 डी प्रिंटर वापरून बहुउद्देशीय कोव्हीड हुक तयार करणे
Bucket In BucketProblem Solving
समस्या: कोविड -19 च्या काळात बसने प्रवास करताना, लिफ्टचा वापर करताना, सार्वजनिक ठिकाणी गेल्यावर अनेक ठिकाणी/वस्तूंना स्पर्श करावा लागत होता त्यामुळे पुन्हा हाताला विषाणू चिटकून संसर्गाचा धोका वाटत होता.
प्रकल्प: आम्ही वरील समस्या सोडविण्यासाठी आय.बी.टी विभागांतर्गत ३-डी प्रिंटर वर बहुउद्देशीय कोविड हूक तयार केले. यात प्रथम १,२,३-D सॉफ्टवेअर वर डिझाईन तयार करून ते डॉट एस.टी.एल मध्ये रुपांतरीत केले. त्यानंतर फॅक्टरी सॉफ्टवेअर च्या मदतीने ती फाईल ३-डी प्रिंटर साठी आवश्यक असलेल्या जी-कोड लँग्वेज मध्ये रुपांतरीत केली. आणि हे डिझाईन ३-डी प्रिंटर वर प्रिंट केले. आता या हूक चा वापर बसने जाताना आधार म्हणून हाताने पकडण्यासाठी, लिफ्ट चा वापर करताना बटन दाबण्यासाठी, कार, लिफ्ट, बस चा दरवाजा उघडण्यासाठी लोक सहजरीतीने कोणत्याही बाहेरील वस्तूला स्पर्श न करता करत आहे.
एकूण खर्च: ६०० रुपये
Other Projects
3 डी प्रिंटर वापरून मोल्ड बनवणे
3D Printed Mold
स्वयंचलित पाण्याचा नळ
Automatic Water Tap
पायाचा वापर करून सॅनिटायझर घेण्याचे स्टँड
Community Service समस्या: सार्वजनिक ठिकाणी हातावर सॅनिटायझर घेताना एका पेक्षा अधिक लोकांचा स्पर्श बाटलीला होतो...
Good
Great project
Very nice work
👍👍
Nice project sir
Nice project 👍
Nice project
Very good students. Nice and innovotive concept which is very usefull in current scenario.
Keep it …
This project is really helpful for all of us…
अप्रतिम…!! खुपचं सुंदर आत्मनिर्भर भारत ..सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन! छान ..
Nice project 👍👍👍
Nice
Nice Work
V. VERY VERY NICE PROJECTS. DiwAKAR M ASHTUNKAR. . DEVMALI Paratwada 9423907926
👌👌
Nice work