समस्या: आमच्या शाळेमध्ये एकच शिपाई कर्मचारी असल्याने इतर कामाच्या ताणामुळे वेळेनुसार घंटा वाजत नसे त्यामुळे शाळेचे वेळापत्रक कोलमडत होते.
Problem: Since our school has only one peon staff, the bell did not ring on time due to other work load, so the school schedule was collapsing.
प्रकल्प: यासाठी १ विद्युत घंटा आणि १ टायमर या दोन गोष्टीचा वापर केला. त्यानंतर आम्ही शाळेच्या वेळा पत्रकानुसार टायमर मध्ये दिवस, दिवसभराची वेळ, सेकंद सेट करून ठेवले. ही बेल धामारी शाळेत बसवली आहे आणि ती नियमितपणे दिलेल्या वेळेत वाजते.
Project: For this, 1 electric bell and 1 timer were used.We have set the day, day time, seconds in the timer according to the school schedule. This bell has installed at our Dhamari School and it rings regularly at the given time.
एकूण खर्च: २७००/- रुपये
Total Cost: Rs. 2700
Other Projects
शेतकऱ्यांसाठी सुलभ कांदा काठणी यंत्र
Onion stem & root cutter
0 Comments