समस्या: सार्वजनिक नळाला अनेकांनी स्पर्श केल्यामुळे कोरोना रोगाचा धोका वाढतो.
Problem: Contact with a public tap increases the risk of corona disease.
प्रकल्प: समस्येचे निराकरण करण्यासाठी, आम्ही बेसिनच्या नळाखाली IR सेन्सर जोडला जो हाताची हालचाल टिपतो व तसा सिग्नल पुढे देऊन नळ चालु किवा बंद करतो . यासाठी आम्ही आर्डीनो बोर्ड, रिले व सोलेनोइड वॉल वापरला. यामुळे स्पर्श न करता नळाचे पाणी वापरता येऊ लागले.
Project: To solve the problem, we connected an IR sensor down under the basin tap that captures the movement of the hand and forwards the signal to turn the tap on or off. We used Arduino board, relay and solenoid valve. This made it possible to use tap water without touching it .
एकूण खर्च: १८००/- रुपये
Total cost: Rs. 1800
Other Projects
3 डी प्रिंटर वापरून मोल्ड बनवणे
3D Printed Mold
0 Comments