समस्या: ऑफिस मधील कचरा पेटी लहान असल्यामुळे ती लवकर भरते. मोठी कचरा पेटी केली परंतु तिचे झाकण हाताने उघडावे लागते त्यामुळे अनेकांनी स्पर्श केल्यामुळे कोरोनाचा धोका वाटतो.
Problem: Dustbin from the office was small so they fill up quickly. Made a big dustbin but its lid has to be opened by hand so many people feels the risk of the corona when touched.
प्रकल्प: या प्रकल्पात आर्डिनो, अल्ट्रासॉनिक सेन्सर आणि सर्वो मोटार या साहित्याचा वापर केला त्यानंतर आर्डिनो प्रॉग्रॅमिंग मधून प्रॉग्रॅम केले; त्यामध्ये 50 cm अंतर ठरवले. त्यामुळे सेंसरच्या पुढे 50 cm अंतरावर आल्याने कचरापेटीचे झाकण उघडते आणि नंतर आपोआप बंद होते.
Project: In this project we used Arduino, ultrasonic sensor and servo motors, then do the Arduino programming; Set a distance of 50 cm. Therefore, at a distance of 50 cm in front of the sensor, the lid of the dustbin is opened. And then automatically shuts off.
एकूण खर्च: ९५० रुपये Total cost: Rs. 950/-
Other Projects
वातावरणातील तापमान-आर्द्रता सांगणारा फलक
Temperature & Humidity Display
0 Comments