समस्या: सजावटीच्या वस्तू सारखे बाजारातून विकत आणाव्या लागतात.
प्रकल्प: हा प्रकल्प करण्यासाठी PVC पाईप चा वापर केला आहे. प्लास्टिकचे बाउल, सागरी रंगीबेरंगी गोट्या, कुत्रिम फुले, आणि पाण्याचा पुर्नवापर होण्यासाठो 12v DC मोटर यांचा वापर केला आहे. मोटार ने पाणी सगळ्यात वर असलेल्या बाउल मध्ये चढवले जाते. मग ते पाणी खालच्या बाउल मध्ये पडत पडत पुन्हा मोठ्या PVC पाईप मध्ये येऊन पडते असे पाण्याचा पुर्नवापर होतो. याला रंगीबेरिंगी LED लाईट देखील लावली आहे त्यामुळे ते दिसायला ही खूप आकर्षित दिसते.
Project: PVC pipe is used for this project. A 12v DC motor is used to recycle plastic bowls, seaweed gourds, artificial flowers, and water. The water is pumped to the top bowl by motor. The water is then recycled as it falls into the lower bowl and back into the larger PVC pipe. It is also equipped with colorful LED lights so it looks very attractive.
एकूण खर्च: १७५० रुपये
Total cost: Rs. 1750
Other Projects
पाणी तापविण्याचे सुलभ उपकरण
Portable Water Heater
0 Comments