समस्या: पारंपारिक पद्धतीने म्हणजे विळ्याच्या सहाय्याने कांदा काठणीसाठी जास्त वेळ आणि श्रम लागते.
Problem: Traditionally, it takes a lot of time and effort to cut the stem & root of onions with a fork.
प्रकल्प: : एक स्टँड तयार करून त्यांच्या वरील बाजूला स्टील चे पाते बसविले आणि त्याला मोटर व बॅटरी जोडली. स्विच चालू केल्यावर पाते फिरते आणि कांद्याचा देठ आणि मुळे काही सेकंदाच्या आत कापली जातात.
Projects: A stand was made and steel sheets were placed on top of them and a motor and battery were attached to it. When the switch is turned on, the steel sheet rotates and the stem & roots cut off within a few seconds.
एकूण खर्च: २७००/- रुपये
Total Cost: Rs.2700/-
Other Projects
स्वयंचलित विद्युत घंटा
Automatic electric bell
0 Comments