समस्या: आमच्या भागात भाताची शेती केली जाते. तांदूळ भरताना मजुरांची गरज भासते. परंतु मजूर उपलब्ध होत नाहीत.
Problem: Paddy is cultivated in our area. Filling the rice requires labor. But labor is not available.
प्रकल्प: आम्ही वरील समस्या सोडवण्यासाठी अभियांत्रिकी विभागामध्ये शेतकऱ्यांसाठी धान्य भरणी उपकरण तयार केले. यामध्ये एक ट्रॉली आणि पिशवी पकडण्यासाठी हुकची व्यवस्था केली आहे. यामुळे एक व्यक्ति धान्य पिशवीत भरू शकतो.
Project: We created Grain Filler Machine for Farmers in the engineering department to solve the above problem. It has a trolley and a hook to hold the bag. This allows a person to fill a grain bag.
एकूण खर्च: २०००/- रुपये
Total cost: Rs. 2000
Other Projects
ट्रान्सफॉर्मर सुरक्षा किट
Transformer Security Kit
Very good