समस्या: आवारातील लोखंडी भाग हे ऊन,वारा, पाऊसात लवकर गंजतात.
Problem: The iron parts of the yard rust quickly in the sun, wind and rain.
प्रकल्प: इलेक्ट्रोप्लेटिंगसाठी एका प्लॅस्टिकच्या कंटेनरमध्ये दोन रॉडला एनोड (+) व कॅथोड (+) चार्ज जोडला. त्यानंतर करंट स्थिर करण्यासाठी रेक्टिफायर (१२V, १० A) जोडला. तत्पूर्वी भांड्यामधे ज्यावर कोटिंग करायचे आहे अशा भागांना Sulphuric Acid (१०%) घेऊन स्वच्छ केले. स्वच्छ केलेले भाग Sulphuric द्रावणासह दुसऱ्या प्लास्टिकमध्ये ठेवले. अशा पद्धतीने लोखंड धातूवर टीनचे प्लेटिंग केले.
Project: For electroplating two rods were laid in a plastic container. For one rod, Anode (+) and for other Cathode (+) charge is given. To stabilize the current connect rectifier (12V, 10amp) . In another container sulphuric acid (10%) was taken and parts cleaned up. Then, together we put cleaned up parts with Sulphate Solution in another container . In this way tin electroplating take place on iron metal.
एकूण खर्च: १२,३५०/- रुपये
Total cost: Rs. 12350
Other Projects
बांबू स्पीकर
Bamboo Amplifier
0 Comments