समस्या: घरातील एका रूम मधून दुसऱ्या रूम मधील लाईट चालू-बंद करता येत नाही.
Problem: Lights of all rooms can not be turned on or off from one place.
प्रकल्प: यासाठी आम्ही मायक्रो-कंट्रोलर, रिले, Jumper wires, बल्ब इ. साहित्य वापरले. Blynk नावाचा अँप प्ले-स्टोअर मधून घेतला आणि Wi-Fi च्या सहाय्याने मोबाईल सोबत कनेक्ट करून घेतला. तसेच त्या अँप मध्ये सेटिंग करताना रिले चालू बंद होण्यासाठी बटन्स जोडले. त्यानंतर त्यामध्ये आर्डिनो प्रोग्रामिंग च्या माध्यमातून प्रोग्रामिंग केले आणि सर्किट सुरु केले.
Project: For this, we used materials like a controller, relay, jumper wires, bulbs etc. Blynk app was used from the play-store and it connects to Wi-Fi’s network. Buttons are also added to turn the relay on and off. In it, also did Arduino programming to start the circuit.
एकूण खर्च – २२०० रुपये
Total Cost: Rs. 2200/-
Other Projects
इन्स्टंट पुरण
Instant Pooran
0 Comments