समस्या: हाताने भुईमूग शेंगा फोडणे हे काम कष्टाचे, खर्चाचे, आणि वेळखाऊ व मजुरांच्या उपलब्धतेवर अवलंबून असते.
Problem: Peanut crushing by hand is a laborious, costly, and time consuming process.
प्रकल्प: एक लोखंडी पेटी तयार करून त्यात खालच्या टोकाला ३ खरबरीत ब्रश बसविले आहेत. वक्राकार जाळीत शेंगा टाकून हॅंडल मागे पुढे हलविला की, शेंगा ब्रश खाली भरडल्या जाऊन शेंगदाणे आणि टरफले वेगळे होतात आणि जाळितून खाली पडतात. नंतर शेंगदाणे आणि टरफले वेगळे करावे लागते. यामुळे कष्ट, खर्च कमी झाला आणि वेळ वाचला.
Project: Made an iron box and put 3 rough brushes on the lower end. Moving the handle back and forth by throwing the pods into the curved net, the pods are pushed under the brush, separating the nuts and shells and falling off the net. Then the nuts and shells have to be separated. This reduces effort, costs and saves time.
एकूण खर्च : २००० रुपये
Total Cost – Rs. 2000
Other Projects
टाळी वाजवून लाईट चालू-बंद करणे
Light ON/OFF using Clap Switch
0 Comments