समस्या: कोरोनाच्या काळातील ऑनलाईन तसिका ऐकताना विद्यार्थ्यांना घरातील आवाज यांमुळे मोबाइलचा आवाज ऐकू येत नसे.
Problem: Students could not hear the sound of the mobile phone due to the noise in the house while listening to online school classes of the Corona time.
प्रकल्प: ३ सेंमी व्यासाचे व ३० सेंमी लांबीचे बांबूचे ३ तुकडे घेतले. विद्युत लहरींचा वाहनासाठी मागील भरीव भाग कापला. बांबूचे तुकडे ‘C’ आकारात जोडून घेतले. मधल्या बांबूवर चौकोनी आकाराची खाच तयार केली. अशा प्रकारच्या जोडणीमुळे आवाजाची क्षमता १० ते १२ डेसिबल ने वाढली.
Project: Took 3 bamboo pieces with 3cm in diameter and 30cm long. A substantial portion was then cut to increase the flow of electric waves. Bamboo pieces connected in ‘C’ shaped. And square shaped groove on the middle bamboo . This setup increases 10 to 12 decibel of sound
एकूण खर्च: १२००/- रुपये
Total cost: Rs. 1200
Other Projects
विद्युत विलेपन करणे.
Electroplating
0 Comments