समस्या: शाळेतील प्रयोगशाळा, UPS बॅटरी, सोलर संचातील बॅटरी, वाहनांमधील बॅटरी,अश्या सर्वच प्रकारच्या बॅटरींना मेंटेनन्स साठी डिस्टील्ड वॉटर ची आवश्यकता असते.
Problem: School laboratory, batteries of UPS, batteries in solar system, batteries in vehicles, all such batteries require distilled water for maintenance.
प्रकल्प: या उपकरणात प्रथम पाणी ठेवण्यासाठी एक चौरसाकार ४० लीटर क्षमता असलेला लोखंडी टॅंक तयार करून त्याला पूर्णपणे काळा रंग दिला. नंतर तिरकस उतार असलेल्या आकारावर पारदर्शक काच बसविली. आतमध्ये पाणी ओतण्यासाठी वरील बाजूला PVC पाईप बसवून त्याला नरसाळे लावले. तयार झालेले डिस्टील्ड वॉटर जमा होण्यासाठी आतमध्ये एक PVC पाईप बसविला.
Project: The device was first made into a square iron tank with a capacity of 40 liters and was completely painted with black color. Then we put the transparent glass on the sloping shape. A PVC pipe was installed on the upper side to pour water inside. Installed a PVC pipe inside to collect the prepared distilled water.
एकूण खर्च: २३००/- रुपये
Total Cost: 2300
Other Projects
स्वयंचलीत विजेचा दिवा
Automatic Light ON/OFF
0 Comments