समस्या: अपंग किंवा वृद्ध व्यक्तींना बल्ब किंवा फॅन चालू करणे अवघड जाते.
Problem: Eldered & disabled peoples find it difficult to turn on a bulb or fan.
प्रकल्प: जेव्हा आपण टाळी वाजवून आवाज करू तेव्हा माइक तो आवाज सेन्स करतो आणि ट्रान्सिटर च्या मदतीने रिले चालू होतो आणि बल्ब पेटतो.
Project: When we clap, the mic senses the sound, and with the help of a transistor, the relay turns on and the bulb lights up.
एकूण खर्च: ८०० रुपये
Total Cost – Rs. 800
Other Projects
भुईमूग शेंगा फोडणी उपकरण
Groundnut Peanut Crusher
0 Comments