समस्या: गावामध्ये किंवा शाळेमध्ये पिण्याचे पाणी शुद्ध मिळत नाही. दुषीत पाणी पिण्यामुळे बहुतांश आजार होतात.
Problem: Safe drinking water is not available in a School & in a village. Most of the diseases caused due to contaminated water.
प्रकल्प: एका टाकीत कार्बन फिल्टर आणि दुसऱ्या टाकीत UV ट्यूब बसवून एकावर एक दोन्ही टाक्या ठेवल्या. प्रथम वरच्या टाकीतून पाणी फिल्टर होऊन खालच्या टाकीत येते आणि खालच्या टाकीत UV ट्यूब त्यातील जीवाणू नष्ट करून पाणी पिण्यायोगी होते.
Project: One tank was fitted with a carbon filter and the other with a UV tube. First, the water from the upper tank is filtered into the lower tank and the UV tube in the lower tank kills the bacteria and makes the water drinkable.
एकूण खर्च: ३७५० रुपये
Total Cost: 3750/-
Other Projects
शेतकऱ्यांसाठी पिशवी/गोण धरणी उपकरण
Sac holder for agricultural products
0 Comments