अतिनील निर्जंतुकीकरण टॉर्च

UV Disinfection Torch

Problem Solving

समस्या: सर्वच वस्तूंच्या निर्जंतुकीकरणासाठी आपण सॅनिटायझर वापरू शकत नाही. जसे पुस्तक, लॅपटॉप, मोबाईल, संगणक इ. परंतु त्यांचे देखील निर्जंतुकीकरण करणे आवश्यक असते.  

प्रकल्प: आम्ही वरील समस्या सोडविण्यासाठी उर्जा पर्यावरण विभागामध्ये U.V-C ट्युब, गल्वनाइज़ पत्रा, लाकडी पट्ट्या, केबल, स्वीच इ. साहित्य वापरून ही अनितील निर्जंतुकीकरण बॅटरी तयार केली आहे. याचा वापर करताना जी वस्तू निर्जंतुक करायची आहे ती या बॅटरीचा प्रकाशात ३ मिनिटे सर्व बाजूंनी ठेवावी. या पेटी मध्ये वापरलेल्या UV – C प्रकारच्या ट्यूबच्या प्रकाशाच्या सानिध्यात आलेल्या वस्तूवरील जीवाणू, विषाणू, जंतू यांचा नाश होतो आणि वस्तू ३ मिनिटांत पूर्णपणे निर्जंतुक होते. वजनास हलकी आणि वापरण्यास देखील सोपी अशी ही बॅटरी आहे. सध्या शाळेमध्ये याचा वापर सुरु असून शाळेतील सार्वजनिक वापरावयाच्या वस्तू निर्जंतुक केल्या जात आहेत.

एकूण खर्च: ८०० रुपये

Other Projects

Empowered By

Organized By

2 Comments

  1. Satish dharam

    Very nice project

    Reply
  2. Umesh Mahindrakar

    very usefull project bucket in bucket can be used widely in homes. very fresh Idea.

    Reply

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *