समस्या: सुपीक जमिनीची कमतरता व बदलते हवामान यामुळे दर्जेदार शेतमाल पिकवता येत नाही.
Problem: Due to lack of fertile land and changing climate, quality agricultural produce cannot be grown.
प्रकल्प: ५ लिटर पाणी बसेल एवढा प्लास्टिकचा बॉक्स घेतला व झाकणाला हायड्रोपोनिकचे कप बसेल इतके होल पाडून घेतले. प्लास्टिकचे कप घेऊन त्यात कंपोस्ट खत, नारळाचा चोथा भरला आणि पालकची बी लावून मोठ्या बॉक्स मध्ये ठेवले आणि वरून सूर्यप्रकाश ऐवजी LED light ची ऊर्जा दिली. झाड वाढण्यासाठी पाण्यात काही nutrient टाकले.
Project: Took a plastic box that would hold 5 liters of water and made a hole in the lid to fit a hydroponic cup. He took a plastic cup and filled it with compost, coconut husk, spinach seeds and put it in a big box and gave it energy of LED light instead of sunlight. Put some nutrient in water to make the tree grow.
एकूण खर्च: १२०० रुपये
Total cost: Rs. 1200
Other Projects
सांडपाण्याचा पुर्नवापर
Grey Water Recycling System
0 Comments