जंगली प्राणी पळवून लावणारी तोफ
Cannon Gun To Protect From Wild AnimalsProblem solving
समस्या: आंबोली गाव आदिवासी डोंगराळ भागात असल्याने या ठिकाणी रानडुक्कर, सांबर, भेकर, तरस, बिबट्या यांसारखे जंगली प्राणी शेतातील पिकांचे नुकसान करतात कधी-कधी माणसांवर देखील हल्ला करतात.
प्रकल्प: आम्ही वरील समस्या सोडविण्यासाठी अभियांत्रिकी विभागामध्ये 4 व २ इंची पाईप, एन्ड कॅप, रेड्युसर, लायटर, काला हिट, सोल्युशन, इन्सुलेशन टेप, एम-सील इ. साहित्य वापरून ही तोफ तयार केली. जेव्हा पाईप मध्ये काला हिट स्प्रे करतो तेव्हा त्यातील द्रवरूप ज्वलनशील प्रोपेलेट ऑक्सिजनशी संयोग होऊन हायड्रोजन तयार होतो. लायटर पेटविल्यानंतर तेथील वायूचे ज्वलन होऊन मोठ्या प्रमाणात दाब तयार होतो तो दाब पाइपच्या पुढील तोंडाला असलेल्या बाटलीवर पडून बाटली वेगाने पुढे फेकली जाते आणि मोठा आवाज होतो त्यामुळे प्राणी पळून जातात. ही तोफ वजनाला हलकी असल्याने कोठेही ने-आण करता येते.
एकूण खर्च: ६५० रुपये
Other Projects
शेतकऱ्यांसाठी धान्य भरणी उपकरण
Grain Filler for farmers
ट्रान्सफॉर्मर सुरक्षा किट
Transformer Security Kit
विद्युत प्रवाह गळती सूचक यंत्र
Innovationसमस्या: आंबोली आणि परिसरात गेल्या एक वर्षात ३ म्हशी, १ बैल, १ व्यक्ती लाईटच्या पोलला/ताणाला असलेल्या...
Keep it up very nice
Both project are fantastic and innovating
अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. ग्रामीण भागातील मूलही आता काही कमी राहिली नाहीत हेच यावरून शिद्द होते
छान प्रकल्प ,शुभेच्छा .
खूपच छान कल्पना
छान प्रकल्प 👌👌
खूप छान संकल्पना आहे.
सकारात्मक विचारांना कर्तुत्वाची जोड दिली का नेतृत्व तयार होते ग्रामीण भागात असे उपक्रम गोरगरीब लोकांना परवडणारे आहे कमीत कमी खर्चात आहे आणि ग्रामीण भागातील जनतेच्या हितासाठी
खूप छान संकल्पना आहे
Verry nice, fantastic