कंपोस्ट खत जलद होण्यासाठी सुका पालापाचोळा व गवत बारीक करण्याचे यंत्र

Dry leaves & grass grinder to speed up compost manure

Design Thinking

समस्या: शाळेचा सुमारे चार एकरचा परिसर आहे. त्यात विविध प्रकारची ५०० झाडे आणि १५० कुंड्यांची बाग आहे. तीन संस्था देखील परिसरात कार्यरत आहेत. त्यामुळे तयार होणारा पालापाचोळा, इतर कुजणारा कचरा यांपासून कम्पोस्ट तयार करण्यासाठी कचरा लवकर कुजवण्यासाठी तो कचरा बारीक करणे आवश्यक होते. 

 प्रकल्प: आम्ही वरील समस्या सोडविण्यासाठी शेती-पशुपालन या विभागामध्ये खराब झालेल्या वॉशिंग मशीनची मोटार, छोटा ड्रम झाकणासाहित, स्टूल, लोखंडी फॅन इ. साहित्य वापरून कचरा कुट्टी यंत्र तयार केले. एका वेळी १ कि.ग्रॅ कचरा टाकून तो ५ मिनिटांसाठी फिरवावा लागतो. ताशी १०-१2 कि.ग्रॅ पालापाचोळा, इतर कचरा बारीक होतो. कचरा बारीक न करता कम्पोस्ट केला तर त्यास ६ महिने इतका वेळ लागतो तोच कचरा या यंत्रात बारीक करून कम्पोस्ट केल्यास १-२ महिन्यात कम्पोस्ट होतो. आतापर्यंत १०० कि.ग्रॅ कम्पोस्ट खत तयार करून २०रु/ कि.ग्रॅ दराने विक्री देखील केली आहे.      

एकूण खर्च: १५०० रुपये

Other Projects

Empowered By

Organized By

53 Comments

 1. A.b. Borade

  या दोन्ही प्रकलाचा उपयोग नियमित करण्यासाठी उपयुक्त आहे.
  खुपच – छान !

  Reply
  • Nirmala vitthal salve

   प्रकल्प समाजासाठी व शाळेसाठी खूप उपयुक्त आहेत खूप छान.

   Reply
   • रविंद्र विजय मानमोडे

    खूपच छान व उपयुक्त माहिती… अगदी कमी खर्चात इतकी छान उपकरणे तयार होत आहेत खरंच गौवरस्पद बाब आहे…

    Reply
    • Sumit more

     उपयुक्त आणि अतिशय छान उपक्रम

     Reply
    • Navnath Audumbar Koli

     खूपच भारी 😍😍

     Reply
    • Josana

     Fabbbnbb

     Reply
   • Dattatraya Parashuram Joshi

    आपल्या शाळेने केलेला हा प्रकल्प अतिशय चांगला आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचे अभिनंदन. तसेच हे यंत्र कोणाला हवे असले तर त्याची किंमत ही सांगायला हवी. मुंबईसारख्या शहरांमध्ये सुद्धा या पालापाचोळ्याचे काय करायचे हा गृहनिर्माण प्रकल्प आणि स्थानिक नगरपालिकांना खूप मोठा प्रश्न आहेच.

    याचबरोबर माझ्याकडेही मुलांच्या शिक्षणासाठी लागणाऱ्या वह्या तयार करण्यासाठी एक कल्पना आहे ती अशी हल्ली पाठ कोरे कागज भरपूर असतात. खूपजण कागदांवर प्रिंट काढतात आणि ज्याची मागची बाजू कोरी असते की अशापासून आपण सर्वजण वह्या तयार करू शकतो आणि तशा मी सुद्धा करतो. पण त्याला काहीतरी खर्च येतोच या प्रकल्पामध्ये आपणास रस असल्यास आपण माझ्याशी जरूर संपर्क साधावा

    Reply
    • Shreya

     The device is really good. And is essential in this covid situation.

     Reply
  • बाळासाहेब मुळे

   अतिशय सुंदर उपक्रम,
   अतिशय छान उपकरणे
   अभिनंदन

   Reply
  • Tejas Shirule

   Its an astonishing invention to help compost fertilizer process. It will surely help to digest faster than the usual time. Loved the idea. Its very basic yet very innovative. Kudos to all the students and teachers.

   Reply
  • Amol ugale

   Nice 👌

   Reply
  • Akshay Bhalekar

   I like this ❤️❤️❤️❤️

   Reply
  • सौ.निशा योगेश पारवडे.

   खूपच छान प्रकल्प केला आहे .मुलांनी एक वेगळी कल्पना आहे .

   Reply
 2. रोशनी इंगळे

  अतिशय उपयुक्त असे यंत्र तयार केले कचरा समस्या यावर निश्चितच उपाय शोधण्याचा एक उत्तम प्रयत्न.

  Reply
  • Atharv

   Very interesting

   Reply
   • Aryan

    It’s really necessary to work on such projects

    Reply
    • Annasaheb lawand

     It is useful project.
     It is nice idea and implementation so apriciate to all team

     Reply
  • Vanita Sonawane

   Very nice

   Reply
   • Mohan Kamble

    Both project are useful to our daily life.
    So it’s very good idea.
    Keep it up…

    Reply
 3. Shubhada Shirke

  It’s really interesting and innovative project. Keep it up ✌️

  Reply
 4. Bhagya Jayakumar

  Very innovative

  Reply
 5. VP Barge.

  Very good project & Well thoughts to use of natural resources such like these things well done

  Reply
  • Siddhiie Kapshikarr

   One of the best project ! Great job ! Keep it up….

   Reply
 6. Aruna

  Both of them are nice projects

  Reply
 7. अभय म. लिमये

  वा छान उत्तम व उपयुक्त

  Reply
 8. अभय म. लिमये

  वा उपयुक्त आणि गरजेचे.

  Reply
 9. शीतल कापशीकर

  खूपच सुंदर , समाजोपयोगी प्रकल्प … सर्व विद्यार्थी आणि मार्गदर्शकांचे खूप खूप अभिनंदन

  Reply
 10. Shashikant karale

  Khup chan

  Reply
 11. Sarvesh Tayde chandur bazar

  अतिशय उपयुक्त असे यंत्र तयार केले कचरा समस्या यावर निश्चितच उपाय शोधण्याचा एक उत्तम प्रयत्न.👍👍👍👍👍👍👍👍👍👍💐💐💐💐💐💐💐💐

  Reply
 12. Bapu patil

  Nice

  Reply
  • More pranav

   Khupach chan project sarvanna pudhchya watchalisathi sadichaa

   Reply
 13. Sanjay Bansode

  Very nice..

  Reply
  • Tanmay udavant

   छान

   Reply
 14. A.a.borade

  Very nice project. Proud of u

  Reply
 15. ganesh

  खूप छाण ऊपक्रम अभिनंदन सर्वांचे

  Reply
 16. Sadhana

  Khup chan

  Reply
  • Payal tapkir

   Nice project
   good job
   👌👌👌
   👏👏

   Reply
 17. सतीश जगन्नाथ जोशी

  मुलांमध्ये नवीन गोष्टी करून बघण्यासाठी त्यांच्या कल्पनाशक्तीला यामुळे चालना मिळेल. विद्यार्थ्यांचे व त्यांच्या शिक्षकांचे अभिनंदन.

  Reply
 18. Snehal G

  Very Nice👌👍

  Reply
 19. Reshma bhujbal

  Nice project

  Reply
 20. Bhakti Bhagwat

  Khup chan . Abhinandan .

  Reply
 21. राणी ज.अठोर

  खूप छान सर्वांना उपयोगी असे प्रकल्प केले आहेत सर्व मार्गदर्शक व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन,💐

  Reply
 22. Sandip Jadhao

  Nice project

  Reply
 23. Vinod Mankar

  Very nice

  Reply
 24. Vinod Mankar

  Very good 👍

  Reply
 25. Prashant Sahasrabuddhe

  खूप छान प्रकल्प आहे अभिनंदन मुलांचे आणि शिक्षकांचे. मुलांमध्ये अश्या नव्या नव्या कल्पनाशक्ती जागरूक झाल्या की ते कुठल्याही समस्या ला पार करून नवीन आविष्कार घडवू शकतील.

  Reply
 26. महादवाड शिवप्रसाद किशनराव

  खुप छान प्रोजेक्ट आहे खरच यातुन मुलांचा आत्मविश्वास वाढतो.मुलांचे व शिक्षकांचे खुप खुप अभिनंदन असेच अनेक प्रोजेक्ट तयार करण्यासाठी शुभेच्या

  Reply
 27. Ranjita Sahare

  Very good students and teachers…. keep it up..
  Welldone

  Reply

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *