स्वस्तातील गाडी धुण्याचे यंत्र
Low Cost Car Washing UnitSkill Development
समस्या: सध्या लोकांचे दुचाकी, चारचाकी घेण्याचे प्रमाण वाढत आहे आणि या गाड्या धुण्याचा खर्च देखील वाढत आहे. लोकांकडे घरी जास्त दाबाने गाड्या धुण्यासाठीची काही साधने नसतात.
प्रकल्प: आम्ही वरील समस्या सोडविण्यासाठी अभियांत्रिकी विभागामध्ये यु-पी. व्ही.सी पाईप, प्लॅस्टिक नळी, टी जॉईंट, नळ, प्लॅस्टिक बाटल्या, क्लिप, सोल्युशन इ. साहित्य वापरून हे यंत्र तयार केले आहे. यात इनलेट नळी मध्ये टाकीतून पाणी येते आणि ते पाणी त्या ठिकाणी जोडलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्यांमध्ये अर्ध्या पर्यंत भरून दाब निर्माण होतो व पाणी पुढे ढकलले जाते आणि या दाबाने पाणी आउटलेट नळी मधून जाते या नळीच्या पुढील तोंडाला नळ बसवून त्यात पेन बसविला त्यामुळे त्यातून जास्त दाबाने पाणी पुढे फेकले जाते. याचा उपयोग गाड्या, भिंती, झाडांवरील धूळ, फरशी धुण्यासाठी होतो. त्यामुळे गाड्या धुण्यासाठीचा खर्च कमी होतो, वेळ व पाण्याची देखील बचत होते.
एकूण खर्च: १०८५ रुपये
Other Projects
सुशोभित पाण्याचे कारंजे
Water Fountain for decoration
पाणी तापविण्याचे सुलभ उपकरण
Portable Water Heater
टू-इन वन हात धुण्याचे वॉश बेसिन
Experimentationसमस्या: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कोविड -19 चा प्रसार रोखण्यासाठी सतत साबणाने हात धुणे गरजेचे...
Nice
Nice
Very nice
Very nice and useful
Nice projects
Eco-friendly &time saving project . Congratulations to students & All teachers as well as all supported members.
Very nice idea and execution
Both the projects are very simple and useful for everyone, and with in the budget .
Congratulations to students and teachers who invention it,good projects
Keep it up.
Nice
Thank you Team IBT for helping students
Nice 👍
nice👌👌👌👌
Nice
Nice
Nice project👍😘
Nice
Nice
छान प्रकल्प ,शुभेच्छा.