समस्या: लाईट गेल्यावर मोबाईल चार्ज करता येत नाही. अश्यावेळी ऑनलाइन शिकण्याची किंवा महत्वाचा फोन करण्याची अडचण निर्माण होते.
Need: Mobile cannot be charged when light is cut off. This makes it difficult to learn online or make important phone calls.
प्रकल्प:मोबाईल चार्ज करण्यासाठी सौर मोबाईल चार्जर तयार केला. यासाठी किती वीजपुरवठा लागतो त्यावरून १०W सोलर पॅनल निवडला. IC7805 हा व्होल्टेज रेग्युलेटर वापरून सोलर पॅनलला जोडला आणि आउटपुटला USB जोडून केबल च्या सहाय्याने फोन चार्ज केला.
Project: Created solar mobile charger for mobile charging. We chose 10W solar panel based on how much power supply it takes. Using voltage regulator IC7805, regulates incoming voltage from solar panel to charging voltage (5V). Using USB port supply this output voltage from regulator to mobile phone to charged battery.
एकूण खर्च: १४०० रुपये
Total cost: 1400
Other Projects
झाडांना पाणी देण्यासाठी वापसा स्थिती ओळखता येणारे किट
Plant Watering System
0 Comments