समस्या: 3 डी प्रिंटर या मशीन चा वापर करून वेगवेगळ्या आकारचे कॅन्डल मोल्ड तयार करायचे होते.
Problem: Creating candle molds using 3D printer
प्रकल्प: 123डी डिझाइन सॉफ्टवेअर वापरुन, आम्ही मोल्ड डिझाइन केले आणि ते .stl स्वरूपात जतन केले. .stl फाइलला G-Code मध्ये रूपांतरीत करण्यासाठी Factor सॉफ्टवेअर वापरले. मशीनला G_Code ची भाषा समजते. तयार झालेला G_Code वापरून ३D प्रिंटरद्वारे मोल्ड तयार केला.
Project: Using 123D design software, we designed a mold and saved it in .stl format. Factor software used to convert .stl file into G-Code which is read by 3D printer to print 3D mold. Now the mold is ready for casting candle.
एकूण खर्च: ६००/- रुपये
Total cost: Rs. 600
Other Projects
स्वयंचलित पाण्याचा नळ
Automatic Water Tap
0 Comments