सॅनिटायझर हातावर घेण्याचे स्वयंचलित यंत्र
Automatic Hand Sanitizer DispenserArtificial Intelligence
समस्या: शाळेमध्ये विद्यार्थी, शिक्षक, वृद्धाश्रमातील आजी-आजोबा या सर्वांना सॅनिटायझरने हात निर्जंतुक करण्यासाठी पायाने वापरावयाचे सॅनिटायझर स्टँन्ड होते परंतु सर्वांच्या पायाच्या स्पर्शामधून कोरोना संसर्गाचा धोका वाटत होता.
प्रकल्प: आम्ही वरील समस्या सोडविण्यासाठी उर्जा व पर्यावरण या विभागामध्ये अल्ट्रासोनिक सेंन्सर, आरडीनो नानो, रिले, पंप इ. कंपोनंट चा वापर करून स्वयंचलित सॅनिटायझर डिस्पेन्सर मशिन तयार केली. जेव्हा आपण सॅनिटायझर हातावर घेण्यासाठी हात मशिनच्या/सेन्सरच्या खाली ५० से.मी. अंतरापर्यंत नेतो तेव्हा नोझल मधून सॅनिटायझर १० सेकंदासाठी हातावर पडते व नंतर आपोआप बंद होते. अशा प्रकारे अनेक व्यक्ती स्पर्शाविना सॅनिटायझर ने हात निर्जंतुक करतात. दररोज १०० लोक याचा वापर करत आहेत. त्यामुळे सामुदायिक सॅनिटायझर वापरण्याविषयी ची भीती कमी झाली.
एकूण खर्च: २००० रुपये
Other Projects
स्वयंचलित भाजणी यंत्र
Roaster
अॅक्वापोनिक्स शेती
Aquaponics System
कंपोस्ट खत जलद होण्यासाठी सुका पालापाचोळा व गवत बारीक करण्याचे यंत्र
Design Thinkingसमस्या: शाळेचा सुमारे चार एकरचा परिसर आहे. त्यात विविध प्रकारची ५०० झाडे आणि १५० कुंड्यांची बाग...
खूप छान वाटले दोन्ही उपक्रम खरच याची अत्ता खूप गरज आहे.आणि नवीन काय करता येईल यादृष्टीने तूम्ही प्रयत्न केले.
Nice job girls
मी स्वतः या मुलांकडून खत खरेदी केले आहे. अभिनंदन व शुभेच्छां !
खूपच छान 👌
I like this innovative idea.
Girls keep it up.
खूप सुंदर उपक्रम सुसंस्कारित शाळा मी १ वर्षापूर्वी भेट दिलेली आहे सर्व उपक्रम बघितले आहेत सध्याच्या या युगात शाळेने निस्वार्थ सेवा बजावलेली आहे अविरत कार्य सुरू आहे मुख्याध्यापक अतिशय मेहनती आहेत पूर्णवेळ झोकून देऊन काम करतात या शाळेतून बाहेर पडणारे विद्यार्थी म्हणजे भारताचे उज्जवल भविष्य आहे.
Very good job
दोन्ही प्रकल्प उल्लेखनीय आहे. आजच्या घडीला कचऱ्याचे प्रमाण जास्त आहे. तो या मशीनद्वारे खत तयार करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी उपयुक्त आहे.
दुसरा प्रकल्प सुद्धा आजच्या कोरोना महामारीने जगाला विळखा घातला आहे. सॅनिटायझर प्रत्येकाकडे असतेच असे नाही. शाळेत याची फारच गरज आहे.
दोन्ही प्रकल्प उल्लेखनीय आहे मुलांचे तसेच शाळेचे अभिनंदन.
Amazing products! Appreciate the concept and implementation.
Keep it up. Atmanirbhar Bharat shaping up in able hands.
Congratulations to the children and their wonderful teachers and mentors.
अतिशय छान प्रकल्प , अभिनंदन व शुभेच्छा!
खूप छान प्रकल्प,अभिनंदन
Excellent work 👌
खूपच छान प्रकल्प आहे.
खूप छान प्रकल्प आहे.
पर्यावरण पूरक आहे.
खूप खूप शुभेच्छा.
Very nice project
Very nice and helpful project.
Good initiative. Keep it up
Both projects are Very nice and great
अत्यंत स्तुत्य 👌
आजच्या काळाला उपयोगी प्रकल्प … खूप अभिनंदन आणि शुभेच्छा !!
खुप छान
Khup chan aahe apla project
किफायतशीर व उपयुक्त प्रकल्प आहे.
खूप छान प्रकल्प!कचरा समस्येवर उपाय व मात करता येईल.
Very nice 👌 👍
खूपच छान प्रकल्प आहे.
उपयुक्त व किफायतशीर
Excellent job
The need for this project is at the present time so corona cannot be infected is a very helpful and nice project keep it up
This is called value education !! Best wished
Very nice!! Best futuristic education!!
दोन्ही प्रकल्पाचा उपयोग दैनदिन वापरात आणता येतो .
खुप खुप शुभेच्छा !
खूप छान पर्यावरण पूरक प्रकल्प ,प्रकल्प करणारे विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक व विद्यालयाचे मुख्याध्यापक यांचे अभिनंदन व शुभेच्छा
Very nice project.
Helpful in this period of corona. Really appreciating
Great job.
Both the projects are very nice and helpful
Very nice and helpful project
खूप छाण आणी समाजाभिमूख ऊपक्रम सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन
Congartulations and keep it up.
Nice project
Very nice tai 👌👌👌
Awesome, project ..nowdays made compost with use of waste dried leaves….and need of sanitizer for our safety life…..kalachi garaj… Well-done students….and great guidance of Gautamdada..
Nice 👍👍
Very nice and helpful project
खूप छान यंत्र आपण तयार केले अप्रतिम, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
Ogilvy chhan protect
Very nice 👌 good job 👍
खुप छान यंत्र तयार केले त्या बद्दल मुलांचे व विषय शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन
Very nice 👌 good job 👍
Good job 👍 very nice
Keep it up
खूप छान केला आहे. सध्याच्या काळची गरज आहे .अतीशय महत्त्वाचे यंत्र आहे.
अभिनंदन