विद्युत प्रवाह गळती सूचक यंत्र
Current Lickage IndicatorInnovation
समस्या: आंबोली आणि परिसरात गेल्या एक वर्षात ३ म्हशी, १ बैल, १ व्यक्ती लाईटच्या पोलला/ताणाला असलेल्या करंट मुळे दगावले आहेत.
प्रकल्प: आम्ही वरील समस्या सोडविण्यासाठी उर्जा-पर्यावरण विभागामध्ये २ रेजिस्टर, २ डायोड, २ कपॅसिटर, इंडिकेटर, बजर इ. साहित्य वापरून आणि सर्किट जोडणी करून हे विद्युत गळती सूचक यंत्र तयार केले आणि लाईट च्या पोलला हे यंत्र बसविले. जेव्हा पोलला/ताणाला शॉर्ट सर्किट मुळे करंट येतो किंवा न्युट्रलला बर येऊन घरातील रिटर्न सप्लाय पोलपर्यंत येऊन करंट येतो. त्याच वेळेस बजर वाजतो किंवा इंडिकेटर चा बल्ब लागतो आणि कल्पना मिळून तिथे जाणारी जनावरे, माणसे यांना रोखून होणारी जीवीत हानी टाळता येते. सध्या गावातील ३ पोलवर हे यंत्र बसविले आहे. त्यामुळे होणारी हानी टाळणार आहे.
एकूण खर्च: २०० रुपये
Other Projects
शेतकऱ्यांसाठी धान्य भरणी उपकरण
Grain Filler for farmers
ट्रान्सफॉर्मर सुरक्षा किट
Transformer Security Kit
जंगली प्राणी पळवून लावणारी तोफ
Problem solving समस्या: आंबोली गाव आदिवासी डोंगराळ भागात असल्याने या ठिकाणी रानडुक्कर, सांबर, भेकर, तरस,...
nice
Great
Very nice 👍
Good
खूपच छान उपकरण, जंगली भागातील शेतीसाठी व स्वसंरक्षणासाठी उपयुक्त आहे.
Nice project omkar
Khup mast 👌👌
Nice project
Outstanding project very nice
Nice projects
Amazing 👌👍
खुप छान प्रकल्प
Very Nice Project to indicate current leakage to ensure safety. Really Appreciated the idea’s and efforts for making this project. Keep it up.
Excellent work NYC project
Nice project omkar
Very good
Verry nice
Very Nice
Keep it up 👍👍
It is very useful farmer for crops