समस्या: हवेमधील असेलेले तापमान किंवा आर्द्रता थर्मोमीटर च्या सहाय्याने मोजणे अवघड जाते. मुलांना ते समजत नाही.
Problem: The temperature & humidity in the air becomes difficult to measure with the help of a thermometer. Students don’t understand that.
प्रकल्प: या प्रकल्पासाठी आर्डिनो, आर्द्रता आणि तापमान मोजणारा सेन्सर, आणि OLED डिस्प्ले इ. साहित्याचा वापर केला. आर्द्रता आणि तापमान दिसावं यासाठी डिजिटल डिस्प्ले चा वापर केला. हे किट हवेतील आर्द्रता आणि तापमान किती आहे ते सांगते आणि ते OLED या डिजिटल डिस्प्ले च्या माध्यमातून दर्शविले जाते.
Project: For this project Arduino, humidity and temperature sensor, OLED display etc. material were used. Digital displays show the humidity and temperature. This kit shows the humidity and temperature in the air and is displayed through a OLED display.
एकूण खर्च: १२०० रुपये
Total cost: Rs. 1200/-
Other Projects
स्वयंचलित कचरापेटी
Smart Dustbin
0 Comments