पायाचा वापर करून सॅनिटायझर घेण्याचे स्टँड
Foot Operated Sanitizer Dispenser StandCommunity Service
समस्या: सार्वजनिक ठिकाणी हातावर सॅनिटायझर घेताना एका पेक्षा अधिक लोकांचा स्पर्श बाटलीला होतो जर बाधित व्यक्तीचा स्पर्श त्या बाटलीला झाला असेल तर इतर लोकांना देखील कोरोना ची लागण होण्याची शक्यता असते.
प्रकल्प: आम्ही वरील समस्या सोडविण्यासाठी अभियांत्रिकी विभागात स्केअर पाईप, लोखंडी पट्ट्या, पत्रा, स्क्रू यांपासून पायाने ऑपरेट होणारे सॅनिटायझर स्टँड तयार केले. यात बाटलीला स्पर्श न करता पायाने नॉब वर दाब देऊन सॅनिटायझर हातावर पडते त्यामुळे संसर्गाची भिती कमी होत आहे. याचा वापर शाळा, दुकाने, हॉटेल, हॉस्पिटल, कार्यालये इ. सार्वजनिक ठिकाणी फायदेशीर ठरत आहे. आत्तापर्यंत २६ सॅनिटायझर स्टँड ची विक्री करून १९५०० रु. ची लोकोपयोगी सेवा देण्यात आली आहे. त्यापैकी ४ स्टँड शाळेत आणि उर्वरीत हॉटेल्स, दुकाने, कॉम्पुटर इंस्टीट्युट या ठिकाणी वापर सुरु आहे.
एकूण खर्च: ७५० रुपये
Other Projects
3 डी प्रिंटर वापरून मोल्ड बनवणे
3D Printed Mold
स्वयंचलित पाण्याचा नळ
Automatic Water Tap
3 डी प्रिंटर वापरून बहुउद्देशीय कोव्हीड हुक तयार करणे
Problem Solvingसमस्या: कोविड -19 च्या काळात बसने प्रवास करताना, लिफ्टचा वापर करताना, सार्वजनिक ठिकाणी गेल्यावर...
Great project
All the best team’
Nice team work
Quite nice work by kids
Nice
👍nice
NICE PROJECT
Khup Shyan
Great job.. keep it up 👍
Very nice project made by student keep it up.