टाकाऊ अन्नपदार्थातून बायोगॅस निर्मिती
Biogas Generation By Waste FoodLearning While Doing
समस्या: शाळेतील आश्रमात १६-२० मुली निवासी असतात त्यांचे जेवण आश्रमातच तयार केले जाते. कोरोनाच्या काळात गॅस वेळेवर मिळत नव्हता तसेच शाळा आणि आश्रम डोंगरावरील टेकड्यावर असल्याने गॅसची ने-आण करणे त्रासाचे होत आहे.
प्रकल्प: आम्ही वरील समस्या सोडविण्यासाठी शेती-पशुपालन विभागामध्ये ६ ड्रम घेऊन त्यात किचनमधील ओला कचरा, पालापाचोळा, गिरणीतील टाकाऊ पीठ, शेणाची स्लरी इ. अॅसिडीफिकेशन साठी ड्रममध्ये टाकले. नंतर ते गाळून डायजेस्टर मध्ये टाकल्याने त्याचे लवकर विघटन होते. डायजेस्टर ची टाकी हवाबंद असल्याने जैविक घटकांचे ऑक्सिजन विरहित विघटन होऊन बायोगॅस तयार होतो. पाईपच्या सहाय्याने हे स्टोरेज टाकीमध्ये सोडले आहे त्यावर एक उलटी टाकी ठेऊन गॅस लिकेज होऊ नये म्हणून त्यात पाणी भरले. तयार झालेला गॅस पाईप वाटे शेगडीला जोडला आहे. बायोगॅस मध्ये ६५% मिथेन आणि ३५% CO2 असतो. मिथेन ज्वलनशील असल्याने बायोगॅस ही ज्वलनशील असतो. सध्या रोज २ तास इतका वेळ बायोगॅस चालतो आणि त्यावर स्वयंपाक होतो.
एकूण खर्च: ३०००० रुपये
Other Projects
विद्युत विलेपन करणे.
Electroplating
बांबू स्पीकर
Bamboo Amplifier
कचऱ्यापासून कंपोस्ट तयार करण्यासाठी कंपोस्टर
Design Thinking समस्या: आश्रम शाळेतील किचन मधील आणि मुलांच्या डब्यामधील उरलेल्या अन्नाची तसेच शाळेच्या...
Very good
👌👌👌👌 good job
Excellent, innovative effective yet low cost technic!
Very nice information
Good initiative
Nice projects done.
Well done
Excellent work😍👍
Very nice idea,also a innovative solutions for making methane gas. Idea is very helpful to everyone, because in daily activities in kitchen there is lot of wet waste and dry waste produces. In village as well as city it can be used.
Very nice to India, very nice projec
Excellent….. Khup chan…..
Well done…… very nice work
Very nice information
👌 good project
Good project
👏 आपल्याकडे पदार्थ भाजण्यासाठी आणि सौरऊर्जेवर चालणारा dehydrator आहे का?
No, not yet
वाह,खूपच छान! मुलांना लहान वयातच सृजन कार्याचे धडे मिळत आहेत!
Innovative project. Great
Nice creativity.