समस्या: माळेगाव खुर्द ही शाळा दुर्गम भागात असल्यामुळे लाईट जास्त वेळा जात-येत असते. त्यामुळे वसतिगृहात नेहमीच वीजेची समस्या जाणवते.
Problem: Since Malegaon Khurd is a remote school, the lights are on and off more often. Therefore, there is always a problem of electricity in the hostel..
प्रकल्प: सुरुवातीला आम्ही बंद पडलेला बल्ब, 9V रिचार्जेबल बॅटरी, कॅपॅसिटीर, एल.ई.डी स्ट्रिप आणि 5V चा चार्जर इ. साहित्य वापरले. बंद पडलेल्या बल्ब मधील जुनी/खराब झालेली एल.ई.डी स्ट्रिप काढून त्यामध्ये चार्जिंग एल.ई.डी.स्ट्रिप बसवली ती चार्ज होण्यासाठी 9V रिचार्जेबल बॅटरी बल्ब च्या आतमध्ये जोडून घेतली आणि बल्ब चार्ज करून घेतला. या प्रकल्पामुळे रात्री अभ्यास करण्याचा प्रश्न सुटला आहे .
Project: We used materials like a discarded bulb, a 9V rechargeable battery, a capacitor, an LED strip and a 5V charger. Remove the old / damaged LED strip from the closed bulb and insert the charging LED strip in it. Add a 9V rechargeable battery inside the bulb for charging and charge the bulb. This project has solved the problem to study in the night
एकूण खर्च: ५८७ रुपये
Total Cost: Rs. 587/-
Other Projects
स्वयंचलित भाजणी यंत्र
Roaster
0 Comments