गरम पाणी करणारी स्वस्तातील कळशी
Low Cost Water Heater CanAffordable Technology
समस्या: साथीच्या रोगांच्या काळात डॉक्टर पाणी उकळून पिण्यास सांगतात पाणी दिवसातून २-३ वेळा उकळून ठेवावे लागते. मोठे कुटुंब असेल तर वारंवार पाणी उकळून ठेवणे शक्य होत नाही.
प्रकल्प: आम्ही वरील समस्या सोडविण्यासाठी गृह-आरोग्य विभागामध्ये कळशी, नळ, कॉईल, वायर, प्लग इ. साहित्य वापरून ही कळशी तयार केली आहे. ही कळशी फायबर A ग्रेड ची असल्याने विद्युत शॉक बसू शकत नाही. कळशीला छिद्र पाडून त्यात कॉईल बसविली आणि त्याचे स्वीच द्वारे कनेक्शन केले. 4 लिटर पाण्याला दीड ते दोन मिनिटांत उकळी येते. यात विद्युत ऊर्जेचे उष्णता उर्जेत रुपांतर होऊन धातूची कॉईल तापते त्यामुळे त्याच्या संपर्कातील पाण्यात विद्युत प्रवाह जाऊन पाणी देखील गरम होते. तोटीच्या सहाय्याने हे गरम पाणी आपण सहज घेऊ शकतो. याच पाण्याला गॅस वर उकळी येण्यासाठी ७-८ मिनिटे लागतात. याचा वापर गरम पाणी पिण्यासाठी होत आहे.
एकूण खर्च: ४५० रुपये
Other Projects
झाडांना पाणी देण्यासाठी वापसा स्थिती ओळखता येणारे किट
Plant Watering System
सौर मोबाईल चार्जर
Solar Mobile Charger
हायड्रोपोनिक्स पद्धतीने पिकांची लागवड करणे
Experimentationसमस्या: मारुंजी गावामध्ये जागेची कमतरता असल्यामुळे उपलब्ध जागेमध्ये व कमी खर्चामध्ये भाजीपाला...
Nice
Good
👌👌👌
Oh it’s great !!!👌👌
Very nice good and good porjata
👌👌
Very good
अजुन काही त्यात नाविन्यपूर्ण या आणता येईल याचा शोध घ्यावा.
Very good
आणखी खुप प्रयोग करायला शुभेच्छा.
Vry nice n usefully project