कमी वेळेत दही बनविण्याचे यंत्र
Curd Maker MachineSTEM Education
समस्या: दही आरोग्यदायी आहे. दह्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते, पचन क्षमता सुधारते, त्वचा चांगली राहते. परंतु पारंपारिक पद्धतीने दही तयार करण्यास एक दिवस लागतो तोच वेळ कमी करण्यासाठी हे उपकरण बनविले आहे.
प्रकल्प: आम्ही वरील समस्या सोडविण्यासाठी अभियांत्रिकी विभागामध्ये प्लायवूड चा बॉक्स तयार करून. एक छोटे पातेले, हिटर, थर्मोकपल (सेन्सर), छोटा डीसप्ले, ग्लास वूल इ. साहित्य वापरून छोटे दही बनविण्याचे उपकरण तयार केले. २५-३० अंश से. या सामान्य तापमानाला दही ८-१० तासांत बनते. तेच दही ३५-४० अंश से. तापमानाला बॅक्टेरीयांची चांगली वाढ होऊन ३ तासांत बनते. या मशीनमध्ये दही लावल्यानंतर हिटर मुळे तापमान वाढते ४० अंश से. तापमान झाल्यावर आपोआप हिटर बंद होतो. बॉक्स मधील ग्लास वूल मुळे तापमान नियंत्रित राहते आणि ३ तासांत दही तयार होते.
एकूण खर्च: २५०० रुपये
Other Projects
शेतकऱ्यांसाठी सुलभ कांदा काठणी यंत्र
Onion stem & root cutter
स्वयंचलित विद्युत घंटा
Automatic electric bell
स्वस्तातील व्हॅक्युम क्लिनर
Prototypingसमस्या: गेली एक वर्षभरापासून शाळेजवळील बेल्हा-जेजुरी या राज्य मार्गाचे काम सुरु होते त्यामुळे सतत...
Nice.
विद्यार्थ्यांनी खूप छान प्रोजेक्ट तयार केला.. खुपच छान
👌👌
Sonawane sir
विद्यार्थ्यांनी खूप छान प्रोजेक्ट तयार केला.. खुपच छान
दोन्ही प्रकल्प उत्तम आहे, अभिनंदन व शुभेच्छा!
Mast 👌
Khup chan👌
प्रोजेक्ट दोन्ही चांगले झाले आहे .
Very Nice Project for making curd in less time. Really Appreciated the idea’s and efforts for making this project. Keep it up.