कचऱ्यापासून कंपोस्ट तयार करण्यासाठी कंपोस्टर

Society Composter

Design Thinking

समस्या: आश्रम शाळेतील किचन मधील आणि मुलांच्या डब्यामधील उरलेल्या अन्नाची तसेच शाळेच्या परिसरातील पालापाचोळ्या ची विल्हेवाट लावणे. शालेय परिसरातील झाडांना सेंद्रिय खत न मिळणे.            

प्रकल्प: आम्ही वरील समस्या सोडविण्यासाठी अभियांत्रिकी विभागात २०० ली. पत्र्याचा ड्रम त्यात ब्लेड्स, I-channel, बेरिंग यांपासून मिक्सर/कंपोस्टर तयार केला आहे. याचा वापर करताना प्रथम १२-१८ कि.ग्रॅ. पालापाचोळा, २-३ कि.ग्रॅ. ओला कचरा, १ ली. कल्चर कंपोस्टर मध्ये टाकून ते मिक्स होण्यासाठी फिरवावे. नंतर त्या मिक्स झालेल्या कचऱ्याचे बेड लावावे. ७ दिवसांनंतर अर्धवट झालेल्या कंपोस्टला पुन्हा दुसऱ्या ड्रम मध्ये टाकून १४  दिवसांनंतर वापरायोग्य कंपोस्ट खत तयार होते. सध्या या कंपोस्टर चा वापर शाळेत सुरु असून उरलेले अन्न  तसेच पालापाचोळा यांचे पासून उत्तम प्रकारचे कंपोस्ट खत तयार होऊन झाडांसाठी त्याचा वापर होत आहे.      

एकूण खर्च: १२६०० रुपये

Other Projects

Empowered By

Organized By

14 Comments

  1. P R POTDAR

    School is a contributor to enhance skill set of economically backward students and has made them self sufficient and future antrepreneor.

    Reply
    • Sakshi Gaikwad

      Excellent👌

      Reply
    • Amol Kokane

      Very well done, students!!
      Sumati Balwan is doing a stupendous job in vocational skill development of the students with imbining environment-friendly culture. Thank you, all teachers and sponsors!

      Reply
  2. Prajakta Ashok Dukare

    Very nice students,keep it up

    Reply
    • Datta Phalke

      Very nice project

      Reply
  3. Vijay Sharma

    Fantastic

    Reply
  4. गौतम इंगळे

    आजची गरज लक्षात घेउन तुम्ही अतिशय उपयुक्त प्रोजेक्ट केला आहे.

    Reply
  5. MangeshMahajan

    Well done students

    Reply
  6. Giridhar

    Good project

    Reply
  7. Raj shinde

    It’s nice project 👌👌👌👌👍👍👍👍👍👍

    Reply
  8. Snehal Tare

    Innovative project.

    Reply
  9. Rajendra Pawar

    Very good initiative. Educating waste management solutions from school age is most important and unique concept. I congratulate the team working behind to make it successful.

    Reply
  10. Ravindra Anturkar

    Very usefull. Max people should use this information. It will not only save cost , but also improve product quality. Product will be 100 per cent organic .

    Reply
  11. Shrikant

    अतिशय छान खूप छान प्रकारे तुम्ही कंपोस्ट खत तयार केले आहे.

    Reply

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *