टू-इन वन हात धुण्याचे वॉश बेसिन
Foot operated liquid soap & hand wash basinExperimentation
समस्या: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कोविड -19 चा प्रसार रोखण्यासाठी सतत साबणाने हात धुणे गरजेचे आहे. असे वाश बेसिन आपल्या घराजवळ, कामाच्या ठिकाणी असल्यास वारंवार हात धुणे सोयीस्कर जाते.
प्रकल्प: आम्ही वरील समस्या सोडविण्यासाठी अभियांत्रिकी विभागामध्ये यु-पी. व्ही.सी पाईप, एलबो, टी जॉईंट, नळ, प्लॅस्टिक भांडे, बिजागरी, प्लायवूड इ. साहित्य वापरून हाताने स्पर्श न करता साबणाने व पाण्याने हात धुण्यासाठी पायाने वापरावयाचे स्टँड तयार केले आहे. यात लिक्विड सोप आणि पाणी पायाने दाबून येण्यासाठी दोन स्वतंत्र नॉब आहेत त्याच्या सहाय्याने सहज हातावर साबण आणि नंतर पाणी येते आणि आपले हात स्वच्छ होतात. हे स्टँड वजनाला हलके असल्याने कोठेही ने-आन करता येते शिवाय वापरायला देखील सोपे आहे. शाळेत याचा वापर विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी करत आहे.
एकूण खर्च: ७५५ रुपये
Other Projects
सुशोभित पाण्याचे कारंजे
Water Fountain for decoration
पाणी तापविण्याचे सुलभ उपकरण
Portable Water Heater
स्वस्तातील गाडी धुण्याचे यंत्र
Skill Developmentसमस्या: सध्या लोकांचे दुचाकी, चारचाकी घेण्याचे प्रमाण वाढत आहे आणि या गाड्या धुण्याचा खर्च...
The project is very nice less money
Nice
Mala khup avdala
Nice
One nice
1nice
Nice 👍
Nice
Very nice…
It’s amazing because in the market it’s price approximately 1k to 2k during the covid-19. It’s easy to make and wasted material used in this project
Nice
Nice
nice 👌👌👌👌
Nice
Very nice project.
Nice
very nice👌👌👌
Nice..
👌
Nice👌👍
very n
ice 👍👍👍👍👌👌
Nice project 👍
Nice product and this product easily used . Amazing product
Nice
Nice project
Very Nice
👌
Nice initiative 👌
Very nice
👌
khup shundor I liked. kash amader school le dhekto.
nice projects
Very Nice Project in the difficult times of Covid 19 Pandemic. Really Appreciated the idea’s and efforts for making this project. Keep it up.