स्वस्तातील व्हॅक्युम क्लिनर

Low Cost Vaccume Cleaner

Prototyping

समस्या: गेली एक वर्षभरापासून शाळेजवळील बेल्हा-जेजुरी या राज्य मार्गाचे काम सुरु होते त्यामुळे सतत तेथील धूळ, इतर कचरा शाळेत, वर्गात, व्हरांड्यात येत होता. झाडून घेतले तरी पुन्हा धुळ जमा व्हायची ती धूळ, कचरा साफ करण्यासाठी स्वस्तातील व्हॅक्युम क्लिनर तयार केला.    

प्रकल्प: आम्ही वरील समस्या सोडविण्यासाठी उर्जा-पर्यावरण या विभागामध्ये प्लास्टिकचा ड्रम झाकणासहित, फॅन, फ्लेक्सिबल पाईप, चाळणी, आणि स्वीच इ. साहित्य वापरून स्वस्तातील व्हॅक्युम क्लिनर तयार केला. याचा वापर करताना ड्रमला चाके असल्याने तो जिथला कचरा साफ करायचा आहे तिथे सर्वत्र फिरवावा. यामध्ये फॅनमुळे बाहेरील हवा आत ड्रम मध्ये शोषली जाते आणि ड्रम मध्ये पुढे दाबाने ढकलली जाते. या हवेबरोबर तेथील धूळ, कण, कचरा देखील आत शोषला जातो. ड्रमच्या आतील चाळणीत कचरा जमा होतो आणि बाकीची हवा फिल्टर होऊन छिद्रांवाटे बाहेर पडून कचरा चाळणीत जमा होतो आणि तेथील जागा स्वच्छ होते. परंतु ज्या वेगाने कचरा आतमध्ये ओढला पाहिजे त्या प्रमाणात ओढत नाही त्यामुळे वेळ लागत आहे. यात आम्ही तांत्रिक मार्गदर्शकाची मदत घेऊन सुधारणा करणार आहोत.

एकूण खर्च: ३००० रुपये

Other Projects

Empowered By

Organized By

11 Comments

  1. Akanksha Kapare

    Nice

    Reply
  2. Swati Thorat

    विद्यार्थ्यांनी खूप छान प्रयत्न केला

    Reply
    • राजेंद्र नारायण लेंभे

      विद्यार्थ्यांनी खूप प्रयत्न केला

      Reply
      • dnyaneshwari खैरे

        विद्यार्थ्यांनी खूप छान प्रयत्न केले

        Reply
    • Shraddha Kenjale

      Very nice. Proud to be your classmates.

      Reply
    • Aarti Paranjape

      Very innovative !!
      Khoop chhan explain kele mulani , vishay samjun ghetla aahe ani banavle aahe . Great 👍👌

      Reply
  3. Shraddha kenjale

    Very nice

    Reply
  4. Rokade c.s.

    विद्यार्थ्यांनी खुपच छान प्रयत्न केला आहे..

    Reply
  5. Smita Shinde

    Very good

    Reply
  6. Shinde G. S.

    Future engineers
    Keep it up my dear students
    Put your valuable contribution to build our nation.

    Reply
  7. गौतम इंगळे

    तुमच्यातील शास्त्रज्ञास मनापासून शुभेच्छा.

    Reply

Leave a Reply to Shraddha Kenjale Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *