रोगप्रतिकार शक्तीसाठी व्हिटॅमिन ‘सी’ बास्केट
Vitamin 'C' Basket for ImmunityLearning While Doing
समस्या: ज्या व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती चांगली ती व्यक्ती आजाराला लवकर बळी पडत नाही. कोव्हिड-१९ च्या काळात कमी रोगप्रतिकार क्षमता असलेल्या व्यक्तीस लवकर कोरोना संसर्गाची बाधा झाली.
प्रकल्प: आम्ही गृह आरोग्य विभागामध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी ‘सी’ व्हिटॅमिन आणि प्रोटीन असलेले खाद्यपदार्थ तयार केले. यात लिंबू लोणचे, आवळा कँडी, फ्लॉवर लोणचे, मेदकूट, नाचणी बिस्कीट आणि संत्री ज्युस इ. लिंबू लोणचे, आवळा कँडी, फ्लॉवर लोणचे यांत ‘सी’ व्हिटॅमिन असते. आवळा कँडी पित्तनाशक देखील आहे. फ्लॉवरच्या लोणच्यात ‘के’ व्हिटॅमिन असल्याने हाडे बळकट होतात, त्वचा चांगली राहते. मेदकुटात विविध डाळी वापरल्यामुळे प्रथिने मिळतात. नाचणीच्या बिस्कीटांमधून व्हिटॅमिन अ,ब,क,ड,ई,के मिळतात. या सर्व खाद्यपदार्थांमुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि आरोग्य सुधारते. हे पदार्थ टिकण्यासाठी वाळविणे, खारविणे, मुरविणे, अन्नसंरक्षकाचा वापर इ. पद्धती वापरल्या.
एकूण खर्च: १३०० रुपये
Other Projects
इन्स्टंट पुरण
Instant Pooran
मोबईल वर घरातील दिवे चालू-बंद करणे.
Home Automation System
अतिनील निर्जंतुकीकरण पेटी
Problem Solvingसमस्या: शाळेतील सार्वजनिक वापरावयाच्या वस्तू उदा. चाव्या, स्टेपलर, पंचिंग मशिन, शिक्के, पेन,...
खूप छान प्रकल्प आहे
Your Institute creating enterprises from simple rural student. Reall y appreciable work. Regards!
अतिनील निर्जंतुक पेटी उपकरण खूपच उपयुक्त आहेत.खूप छान…
Nice projects
Congratulations , great project
Very nice project girls
Well done
Keep it up,👍👍